गाजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

एक खाद्य पदार्थ. ही एक वनस्पती असून त्याचे मुळ खाण्यासाठी वापरले जाते. हे गोड असते.

विवीध प्रकारची गाजरे.
विवीध रंगी गाजरे. कृत्रीमरित्या गाजरांना वेगवेगळे रंग आणता येतात.