गांबिया नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गांबिया नदी
River gambia Niokolokoba National Park.gif
उगम फौटा जालोन, गिनी
मुख अटलांटिक महासागर, गांबिया
लांबी १,१३० किमी कि.मी.
देश गिनी ध्वज गिनी
सेनेगाल ध्वज सेनेगाल
गांबिया ध्वज गांबिया
उगमापासून मुखापर्यंत गांबिया नदीचा मार्ग

गांबिया नदी ही पश्चिम आफ्रिकेतील एक मुख्य नदी आहे. ही नदी गिनी देशातील फौटा जालोन नावाच्या डोंगरात उगम पावते. तेथून ईशान्य व पश्चिमेकडे १,१३० किमी लांब वाहत जाउन ती अटलांटिक महासागराला मिळते. ह्या नदीच्या नावावरूनच गांबिया देशाचे नाव पडले आहे.

गांबिया नदीच्या मुखाजवळ असलेले जेम्स नावाचे छोटे बेट येथील वसाहतकाळादरम्यान होणाऱ्या गुलाम लिलावासाठी आजच्या घडीला युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.

मोठी शहरे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: