गांधीगिरी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
'गांधीगीरी भारतात वापरला जाणारा एक नवा शब्द आहे , जो महात्मा गांधींचे सिद्धांत / गांधीवाद, सध्याच्या परीस्थितीतही प्रत्यक्ष अमलात आणण्या साठी प्रयोग केला जातो. (गांधीवाद : महात्मा गांधी चे आदर्श सत्याग्रह, अहिंसा, व सत्य ). लोकप्रिय हिंदी फिल्म 'लगे रहो मुन्नाभाई' मध्ये याच्या वापरामुळे हा शब्द २००६ पासून लोकप्रिय झाला.