गवार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गवार किंवा गोवार (इंग्लिश: Cluster Beans) एक पलाश(Papilionaccea) कुळातली वेलवनस्पती आहे. हिच्या शेंगांची भाजी करतात. शास्त्रीय नांव : Cyamopsis psoralioides किंवा Cyamopsis tetragonoloba.

गोवारीचे झुडुप साधारणपणे एक मीटर उंचीचे असते. कांडावर बहुश: अंगासरसे केस असतात गवारीच्या शेंगाना कप्पे असतात. एकेक्या कप्प्यात ७ ते ११ बिया असतात. बिया बहुधा हिरव्या, क्वचित काळ्या रंगाच्या असतात.


गवार


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.