गजानन किर्तीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गजानन किर्तीकर

गजानन किर्तीकर (जन्म: ३ सप्टेंबर १९४३) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ सदस्य असलेल्या किर्तीकर ह्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार गुरुदास कामत ह्यांचा १.८३ लाख मताधिक्याने पराभव केला.

हेही पहा[संपादन]