गगन (प्रकल्प)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जीपीएस एडेड जियो-ऑगमेंटेड नॅव्हीगेशन, लघुनाम गगन (इंग्लिश: GPS Aided Geo Augmented Navigation, GAGAN ) हा इस्त्रोएअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा खर्च इ.स. २००८ सालातल्या अंदाजानुसार ७७४ कोटी रुपये होता. या प्रणालीची निर्मिती रेथीऑन ही संरक्षणक्षेत्रातली अमेरिकन कंत्राटदार कंपनी करणार आहे. गगन प्रणालीची काही यंत्रणा जीसॅट-१२ या उपग्रहावर टाकण्यात आली आहे. नंतरची वाढीव यंत्रणा जीसॅट-१० या उपग्रहावर टाकणे अपेक्षित आहे.

[संपादन] बाह्य दुवे



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये