खोबरेल तेल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
खोबरेल तेल हे नारळाच्या आत असलेल्या खोबर्यापासून बनवले जाते. दक्षिण भारतात,या तेलाचा उपयोग बहुतेक लोक खाद्यतेल म्हणुनही करतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |