खुजंद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खुजंद
Хуҷанд

Khujandsquare.jpg

खुजंद is located in ताजिकिस्तान
खुजंद
खुजंदचे ताजिकिस्तानमधील स्थान

गुणक: 40°17′″N 69°37′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
क्षेत्रफळ ४० वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची ९८४ फूट
लोकसंख्या  
  - शहर १,४९,०००
www.khujand.tj


खुजंद (ताजिक: Хуҷанд) हे ताजिकिस्तान देशामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर ताजिकिस्तानच्या उत्तर भागात सीर दर्या नदीवर वसले आहे. १९३६ सालापर्यंत हे शहर खोजेंत तर १९९१ पर्यंत लेनिनाबाद ह्या नावांनी ओळखले जात असे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: