खामगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(खामगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

खामगाव विधानसभा मतदारसंघ - २६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, खामगांव मतदारसंघात बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुका आणि शेगांव तालुक्यातील जळंब, पहूरजिरा, माटरगांव ही महसूल मंडळ यांचा समावेश होतो. खामगांव हा विधानसभा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१]

भारतीय जनता पक्ष पक्षाचे आकाश पांडुरंग फुंडकर पाटील हे खामगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[२]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[३] पक्ष
२०१९ आकाश पांडुरंग फुंडकर पाटील भारतीय जनता पक्ष
२०१४ आकाश पांडुरंग फुंडकर पाटील भारतीय जनता पक्ष
२००९ दिलीपकुमार गोकुळचंद सानंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका[संपादन]

विजयी[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Wayback Machine" (PDF). web.archive.org. 2009-02-19. Archived from the original on 2009-02-19. 2022-10-28 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  2. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  3. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".

बाह्य दुवे[संपादन]