खानुका
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चानुका (हिब्रू: חֲנֻכָּה) हा ज्यू धर्मातील एक सण आहे. दिव्यांचा उत्सव ह्या नावाने देखील ओळखला जाणारा हा सण हिब्रू दिनदर्शिकेच्या तिसऱ्या महिन्यातील २५ व्या दिवशी सुरू होतो व आठ दिवस चालतो. ह्या सणादरम्यान ९ दिवे असलेली मेनोरा नावाची एक विशिष्ट समई पेटवली जाते.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत