क्वाड्वो असामोआह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्वाड्वो असामोआह (डिसेंबर ९, इ.स. १९८८:आक्रा, घाना[१] - ) हा घानाचा फुटबॉल खेळाडू आहे. हा सध्या सेरी आ स्पर्धेत युव्हेन्टसकडून खेळतो.[२]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Udinese player profile - Asamoah, Kwadwo". udinese.it. 24 January 2012 रोजी पाहिले.
  2. ^ "South Africa". Kick Off. Archived from the original on 2009-04-22. 2009-04-22 रोजी पाहिले.