क्वांतान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्वांतान
Kuantan
मलेशियामधील शहर


क्वांतान is located in मलेशिया
क्वांतान
क्वांतान
क्वांतानचे मलेशियामधील स्थान

गुणक: 3°49′00″N 103°20′00″E / 3.81667°N 103.33333°E / 3.81667; 103.33333

देश मलेशिया ध्वज मलेशिया
राज्य पाहांग
क्षेत्रफळ २,९६० चौ. किमी (१,१४० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २१.९५ फूट (६.६९ मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,०७,७७८ (इ.स. २००९)
  - घनता १९२.०१ /चौ. किमी (४९७.३ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मलेशियन प्रमाणवेळ (जाप्रवे +८)
http://mpk.gov.my/


क्वांतान (देवनागरी लेखनभेद: कुआंतान ; भासा मलेशिया: Kuantan ; ) हे मलेशियातील पाहांग राज्याच्या राजधानीचे शहर आहे. दक्षिण चीन समुद्रास मिळणाऱ्या क्वांतान नदीच्या मुखापाशी वसले आहे. पाहांग राज्य शासनाने पाहांगाची राजधानी क्वाला लिपिस येथून इ.स. १९५५ साली क्वांतानास हलवली.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत