क्वथनबिंदू
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
ज्या तापमानास दिलेल्या पदार्थाचे द्रवावस्थेतून वायू अवस्थेत रुपांतरण होते, त्या तापमानास त्या पदार्थाचा "'क्वथनबिंदू"' असे म्हणतात. यालाच उत्कलनांक अथवा उत्कलनबिंदू म्हणूनही ओळखले जाते.