क्लिफर्ड ड्युपाँट
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्लिफर्ड वॉल्टर ड्युपाँट (इंग्लिश: Clifford Walter Dupont ;) (६ डिसेंबर, इ.स. १९०५ - २८ जून, इ.स. १९७८) हा जन्माने ब्रिटिश असलेला र्होडेशियातील राजकारणी होता. ११ नोव्हेंबर, इ.स. १९६५ रोजी र्होडेशियाने युनायटेड किंग्डमपासून स्वतंत्र झाल्याची एकतर्फी घोषणा केल्यानंतरच्या राजकीय पेचप्रसंगाच्या काळात आंतरराष्ट्रीय मान्यता नसलेल्या शासनपाल प्रशासकीय अधिकारी (इ.स. १९६५ ते इ.स. १९७०) व र्होडेशियाचा राष्ट्राध्यक्ष (इ.स. १९७० ते इ.स. १९७५) या पदांवर त्याने काम केले.
[संपादन] बाह्य दुवे
- झिंबाब्वेचे शासक. (इंग्लिश मजकूर)
- अ शॉर्ट हिस्टरी ऑफ ड्युपाँट्स इन इंग्लंड (इंग्लंडातील ड्युपाँटांचा संक्षिप्त इतिहास). (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |