क्लिओपात्रा (अलेक्झांडर द ग्रेटची बहीण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लिओपात्रा, अलेक्झांडर द ग्रेटची बहीण या पानावरून पुनर्निर्देशित)

मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरा आणि ऑलिंपियास यांची कन्या तसेच अलेक्झांडर द ग्रेटची सख्खी बहीण होती. अलेक्झांडरची तिच्याशी विशेष जवळीक असल्याचे सांगितले जाते.

तिचा विवाह तिच्या मामाशी म्हणजे ऑलिंपियासच्या भावाशी केला गेला. या विवाहप्रसंगीच फिलिपचा खून ही घडवून आणण्यात आला.