क्लारा झाकोपालोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्लारा झाकोपालोव्हा
Klara Zakapalova 2013 Indian Wells.jpg
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
वास्तव्य प्राग
जन्म दिनांक २४ फेब्रुवारी, इ.स. १९८२ (1982-02-24) (वय: ३१)
जन्म स्थळ प्राग
व्यावसायिक १९९९
एकेरी
कारकीर्द: ४३२ - ३४६
सद्य स्थान २०
सर्वोच्च स्थान २० (१५ एप्रिल २०१३)
दुहेरी

शेवटचा बदल: एप्रिल २०१३.

क्लारा झाकोपालोव्हा (चेक: Klára Zakopalová; जन्म: २४ फेब्रुवारी १९८२) ही एक चेक टेनिसपटू आहे. सध्या डब्ल्यू.टी.ए.च्या एकेरीच्या क्रमवारीत विसाव्या क्रमांकावर असलेली झाकोपालोव्हा पेट्रा क्वितोवाखालोखाल चेकमधील दुसऱ्या क्रमांकाची महिला टेनिसपटू आहे.


बाह्य दुवे [संपादन]