क्लब वन एर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्लब वन एर ही भारतातील भाड्याने विमाने पुरवणारी तसेच भागीदारी तत्त्वावर विमाने विकत देणारी कंपनी आहे. मुंबई आणि दिल्ली स्थित या कंपनीकडे सेसना सायटेशन २ आणि सेसना सायटेशन ४० तसेचऑगस्टा हेलिकॉप्टरांचा ताफा आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
|
|||||||||||||||||||||||