क्रिस प्रिंगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्रिस्टोफर क्रिस प्रिंगल (जानेवारी २६, इ.स. १९६८ - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९९० ते १९९५ च्या दरम्यान १४ कसोटी आणि ६४ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.