क्रिस्टोफर हॉर्न्स्रुड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्रिस्टोफर अँडरसन हॉर्न्स्रुड (नोव्हेंबर १५, इ.स. १८५९ - डिसेंबर १३, इ.स. १९६०) हा जानेवारी ते फेब्रुवारी इ.स. १९२८ या दोन महिन्यांसाठी नॉर्वेचा पंतप्रधान होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |