क्रिस्टोफर झेलर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्रिस्टोफर झेलर (सप्टेंबर १४, इ.स. १९८४:म्युनिक, जर्मनी - ) हा जर्मनीचा हॉकी खेळाडू आहे.
हा फिलिप झेलरचा छोटा भाऊ आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |