क्रिस्टिना मॅकहेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
क्रिस्टिना मॅकहेल

क्रिस्टिना मॅकहेल (११ मे, इ.स. १९९२, टीनेक, न्यू जर्सी) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. आजच्या घडीला डब्ल्यू.टी.ए. क्रमवारीत २४ व्या स्थानावर असलेली मॅकहेल सेरेना विल्यम्स खालोखाल अमेरिकेची सर्वोत्तम टेनिसपटू आहे.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया टेनिस खेळाडू-संबंधित या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.