क्यू आर संकेतावली
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
विकिमीडिया कॉमन्स प्रकल्पाच्या मुखपृष्ठासाठीची क्यू आर संकेतावली
क्यू आर संकेतावली (इंग्रजी: QR Code, Quick Response Code, क्विक रिस्पॉन्स कोड; अर्थ: जलद प्रतिक्रिया संकेतावली) हा एका प्रकारच्या मॅट्रिक्स बारकोडासाठी (म्हणजे द्वि-आयामी संकेतावलीसाठी) असलेला ट्रेडमार्क आहे. क्यू आर संकेतावली सुरुवातीला मोटर वाहन उद्योगांसाठी विकसित करण्यात आली होती. पण तिच्या जलद वाचनीयता व मोठी साठवणूक क्षमता ह्या गुणांमुळे, नंतरच्या काळात हे तंत्रज्ञान मोटर वाहन उद्योगांच्या बाहेरसुद्धा लोकप्रिय झाले.
बाह्य दुवे [संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत
- अधिकृत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |