कोहळा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कोहळा किंवा कोहाळा ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिला पांढरा भोपळा असेही म्हणतात. भारतातील आग्रा येथे बनणारा पेठा या नावाची गोड मिठाई कोहळ्यापासून बनते. कोहळेपाक हा पौष्टिक समजला जातो.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |