कॅलिफोर्नियाचे आखात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोर्तेसचा समुद्र या पानावरून पुनर्निर्देशित)
कॅलिफोर्नियाचे आखात

कॅलिफोर्नियाचे आखात (इतर नावे: कोर्तेसचा समुद्र, व्हर्मियों समुद्र; स्पॅनिश: Mar de Cortés, Mar Bermejo, Golfo de California) हा प्रशांत महासागरामधील एक समुद्र आहे. हा समुद्र मेक्सिकोच्या प्रमुख भूमीला बाहा कॅलिफोर्निया द्वीपकल्पापासून वेगळा करतो.

कॅलिफोर्नियाचे आखात जगातील सर्वात विभिन्न समुद्रांपैकी एक अहे. ह्या समुद्रामध्ये सुमारे ५,००० प्रकारचे विविध जलचर अस्तित्वात आहेत.