नोइविर स्टेडियम (कोबे)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोबे विंग मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)
नोइविर स्टेडियम (कोबे)

कोबे मिसाकी पार्क स्टेडियम (जपानी: 神戸市御崎公園球技場) हे जपान देशाच्या कोबे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३०,१३२ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी जपानमधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.


बाह्य दुवे[संपादन]