कोत द'ईवोआर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


कोत द'ईवोआर
République de Côte d'Ivoire
कोत द'ईवोआरचे प्रजासत्ताक
कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआरचे चिन्ह
ध्वज चिन्ह
कोत द'ईवोआरचे स्थान
कोत द'ईवोआरचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी यामूसूक्रो
सर्वात मोठे शहर आबिजान
अधिकृत भाषा फ्रेंच
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ७ ऑगस्ट १९६० 
क्षेत्रफळ
 - एकूण ३,२२,४६० किमी (६८वा क्रमांक)
 - पाणी (%) १.४
लोकसंख्या
 -एकूण १,८३,७३,०६०
 - घनता ४२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ३४.०४८ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न १,६४० अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलन पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रँक
आय.एस.ओ. ३१६६-१ CI
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +225
राष्ट्र_नकाशा


कोत द'ईवोआर (पूर्वीचे नावः आयव्हरी कोस्ट) हा पश्चिम आफ्रिकेतील एक देश आहे. कोत द'ईवोआरच्या पश्चिमेला लायबेरियागिनी, उत्तरेला मालीबर्किना फासो तर पूर्वेला घाना हे देश आहेत. देशाच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर आहे. यामूसूक्रो ही कोत द'ईवोआरची राजधानी तर आबिजान हे सर्वांत मोठे शहर आहे.

कोत द'ईवोआर स्वातंत्र्यापूर्वी फ्रेंच वसाहत होती. ह्या देशाची राष्ट्रभाषा फ्रेंच आहे व त्यामुळे आयव्हरी कोस्ट ह्या इंग्लिश नावापेक्षा कोत द'ईवोआर हे फ्रेंच नाव अधिकृतपणे वापरले जाते.

खेळ[संपादन]