कोट्टपूरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोट्टपूरम म्हणजे किल्ल्यांचे पूर /नगर. हे एक केरळमधील नगर आहे. ते त्रिश्शूर जिल्ह्याचा भाग आहे.