कोची (प्रभाग)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
कोची प्रभाग
高知県
जपानचा प्रभाग
Flag of Kochi Prefecture.svg
ध्वज

कोची प्रभागचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
कोची प्रभागचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग शिकोकू
बेट शिकोकू
राजधानी कोची
क्षेत्रफळ ७,१०४.९ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ७,९६,१९६
घनता ११५ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ www.pref.kochi.jp

कोची (जपानी: 高知県) हा जपान देशाचा एक प्रभाग आहे. हा प्रभाग शिकोकू बेटाच्या दक्षिण भागात वसला आहे.


बाह्य दुवे [संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 34°16′N 133°57′E / 34.267, 133.95