कॉलोराडो रॉकीझ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कॉलोराडो रॉकीझ ही अमेरिकेत मेजर लीग बेसबॉल या संघटनेतील एक बेसबॉल संघ आहे. हा संघ कॉलोराडोच्या डेन्व्हर शहरात स्थित आहे. याचे घरचे सामने कूर्स फील्ड या मैदानात खेळले जातात.
[संपादन] कामगिरी
- हेसुद्धा पाहा: कॉलोराडो रॉकीझ वर्षवार कामगिरी
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |