कोन्राड आडेनाउअर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(कॉन्राड आडेनोउअर या पानावरून पुनर्निर्देशित)
| कोन्राड आडेनाउअर | |
|
पश्चिम जर्मनीचा चान्सेलर
|
|
| कार्यकाळ १५ सप्टेंबर १९४९ – १६ ऑक्टोबर १९६३ |
|
| मागील | पद-निर्मिती लुट्झ ग्राफ श्वेरिन फॉन क्रोसिक |
|---|---|
| पुढील | लुडविग एर्हार्ड |
|
|
|
| जन्म | ५ जानेवारी, १८७६ क्योल्न, जर्मनी |
| मृत्यू | १९ एप्रिल, १९६७ (वय ९१) नोर्डर्हाइन-वेस्टफालन |
| राजकीय पक्ष | जर्मनीचा ख्रिस्ती लोकशाही पक्ष |
| सही | |
कोन्राड आडेनाउअर (जर्मन: Gerhard Schröder; ५ जानेवारी १८७६ - १९ एप्रिल १९७६) हा दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीच्या पराभवानंतर निर्माण झालेल्या पश्चिम जर्मनी देशाचा पहिला चान्सेलर होता. १९४९ ते १९६३ ह्या दरम्यान चान्सेलरपदावर असणाऱ्या आडेनाउअरने महायुद्धामध्ये बेचिराख झालेल्या जर्मनीला विकास व समृद्धीच्या वाटेवर आणले. त्याने फ्रान्स, अमेरिका इत्यादी पश्चिमी देशांसोबत अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण केले व युरोप व जगात पश्चिम जर्मनीला पुन्हा एकदा मान मिळवून दिला.
वयाच्या ७३व्या वर्षी चान्सेलरपदावर निवडून आलेला आडेनाउअर त्याच्या मेहनती जीवनशैलीसाठी प्रसिद्ध होता.
बाह्य दुवे[संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
|
||||||||||||||