कॉकासस पर्वतरांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  कॉकासस पर्वतरांग

कॉकासस पर्वतरांग
५००० वर्षे जुनी अझरबैजानमधील एक वसाहत
देश रशिया ध्वज रशिया
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
अझरबैजान ध्वज अझरबैजान
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
इराण ध्वज इराण
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस
५,६४२ मी ( फूट)
लांबी १,१०० kilometres ( मैल)
रूंदी १६० kilometres ( मैल)
कॉकासस पर्वतरांग नकाशा
उपग्रह चित्र

कॉकासस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या कॉकासस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्रकाळा समुद्र ह्यांच्या मधे स्थित असलेली ही पर्वतरांग १,१०० kilometres ( मैल) लांब आहे व बरेचदा युरोपआशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.

रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताककाराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी ( फूट)) हे कॉकासस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.


गॅलरी [संपादन]

गुणक: 42°30′N 45°00′E / 42.5, 45