के. बालकृष्णन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

के. बालकृष्णन (एप्रिल,इ.स. १९२३-??) हे भारत देशातील राजकारणी होते.ते राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये केरळ राज्यातील तत्कालीन अंबालापुझा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.