के. अन्बाळगन
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
के. अन्बाझगन (जन्म: डिसेंबर १४,इ.स. १९२२) हे भारत देशातील राजकारणी होते.ते द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मद्रास राज्यातील तिरूचेंगोडे लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.