के.पी. अप्पण्णा
Appearance
(के.पी. अप्पाना या पानावरून पुनर्निर्देशित)
के.पी. अप्पन याच्याशी गल्लत करू नका.
कोटरंगाडा प्रभू अप्पण्णा तथा के.पी. अप्पण्णा (२० डिसेंबर १९८८) हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे, जो कर्नाटकतर्फे व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर्फे खेळतो. अप्पण्णाचा जन्म विराजपेट, कोडागु, कर्नाटक येथे झाला. तो डाव्या हाताने पारंपारिक गोलंदाजी करणारा, मंदगती गोलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताने फलंदाजी करतो.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|