केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(केसरीवाडा गणपती या पानावरून पुनर्निर्देशित)

केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत पाचवा असतो.

इतिहास[संपादन]

गणपती उत्सवाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीवाडा येथील गणेशोत्सव म्हणून या गणपतीला विशेष महत्व आहे.[२]

पुणे शहर सार्वजनिक गणेशोत्सव[संपादन]

प्रसिद्ध गणपती मंदिरे[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती, इतिहास आणि महत्त्व". टीव्ही९ मराठी. 2022-08-31. 2022-09-04 रोजी पाहिले.
  2. ^ "मानाचे गणपती: कोणत्या गणपती मंडळाचा मान कितवा हे कसं ठरलं?".