केप्लेर अंतरिक्ष यान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
केप्लेर अंतरिक्ष यान हे अमेरिकेच्या नासा अंतरिक्ष संस्थेचे ब्रह्मांडातील विविध ग्रह शोधण्याचे यान आहे.त्याच्या ३.५ वर्षाच्या कालावधीत हे यान १ लाख तार्यांचा शोध घेउन त्यांचे ग्रह बघणार आहे.