केनेथ कॅरोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

केनेथ एडवर्ड डेस्मंड कॅरोल (२२ मार्च, इ.स. १९८३:बूटर्सटाउन, डब्लिन, आयर्लंड - ) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

कॅरोल आयरिश टपाल खात्यात काम करतो.


आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.