केंब्रिज, इंग्लंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
केंब्रिज
Cambridge

KingsCollegeChapelWest.jpg

केंब्रिज is located in इंग्लंड
केंब्रिज
केंब्रिजचे इंग्लंडमधील स्थान

गुणक: 52°12′29″N 0°7′21″E / 52.20806, 0.1225

देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
राज्य इंग्लंड ध्वज इंग्लंड
प्रांत केंब्रिजशायर
स्थापना वर्ष पहिले शतक
क्षेत्रफळ ११५.७ वर्ग किमी
समुद्रसपाटीपासुन उंची २० फूट
लोकसंख्या  
  - शहर १,३०,०००
प्रमाणवेळ ग्रीनविच प्रमाणवेळ
http://www.cambridge.gov.uk


केंब्रिज हे इंग्लंडमधील केंब्रिजशायर ह्या काउंटीचे मुख्यालय आहे. जगविख्यात केंब्रिज विद्यापीठ ह्याच गावात आहे.