कॅमिल शॉटेम्प्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
कॅमिल शॉटेम्प्स (फेब्रुवारी १, इ.स. १८८५:पॅरिस - जुलै १, इ.स. १९६३:वॉशिंग्टन डी.सी.) हा फ्रांसच्या तिसर्या प्रजासत्ताक काळादरम्यानचा राजकारणी होता.
शॉटेम्प्स तीन वेळा फ्रांसचा पंतप्रधान होता.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |