कृत्रिम भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कृत्रिम भाषा किंवा नियोजित भाषा ही एक अशी भाषा असते जिचे उच्चारशास्त्र, व्याकरण व व्याकरण हे नैसर्गिकरित्या तयार झालेले नसून संपूर्ण मानवनिर्मित असते. यास मानवनिर्मित भाषा असेही म्हटले जाते.