कूक द्वीपसमूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कूक द्वीपे या पानावरून पुनर्निर्देशित)
कूक द्वीपसमूह
Cook Islands
Kūki 'Āirani
कूक द्वीपसमूहचा ध्वज कूक द्वीपसमूहचे चिन्ह
ध्वज चिन्ह
कूक द्वीपसमूहचे स्थान
कूक द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
अव्हारुआ
अधिकृत भाषा इंग्लिश, माओरी
सरकार
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस ४ ऑगस्ट १९६५ 
क्षेत्रफळ
 - एकूण २३६ किमी (२०६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १९,५६९ (२१८वा क्रमांक)
 - घनता ७६/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १८.३२ कोटी अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्र_नकाशा


कूक द्वीपसमूह हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील अनेक बेटांवर वसलेला एक देश आहे. रारोटोंगा हे कूक द्वीपसमूहातील सर्वात मोठे व सर्वाधिक लोकसंख्येचे बेट आहे. राजधानी अव्हारुआ ह्याच बेटावर स्थित आहे.

कूक द्वीपसमूह व न्युए ह्या दोन देशांचे न्यू झीलंड सोबत खुले संबंध (फ्री असोसिएशन) आहेत.

रारोटोन्गा किनारा


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

वैयक्‍तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये