कुर्नुल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुर्नूल हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यातील शहर आहे.

हे शहर कुर्नूल जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.