कुरौका नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुरौका
Kurówka River 01 Poland.JPG
कुरौका नदीचे पात्र
लांबी ५० कि.मी.
देश पोलंड
या नदीस मिळते विस्तुला
पाणलोट क्षेत्र ३९५.४ किमी²

कुरौका ही पोलंडच्या आग्नेय भागातून वाहणारी नदी आहे. ५० किलोमीटर लांबी आणि ३९५.४ वर्ग कि.मी. पाणलोट क्षेत्र असणारी ही नदी विस्तुला नदीची एक उपनदी आहे. कुरो हे गाव या नदीच्या काठावर आहे.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: