कुरुफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुरुफ
Kurów

Saint Michael Archangel church in Kurów, Poland.jpg
कुरुफमधील एक चर्च
POL Kurów COA.svg
चिन्ह
कुरुफ is located in पोलंड
कुरुफ
कुरुफचे पोलंडमधील स्थान

गुणक: 51°24′″N 22°11′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत लुबेल्स्का
स्थापना वर्ष अंदाजे १२वे शतक
क्षेत्रफळ ११.३३ वर्ग किमी
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर २,८२६
  - घनता २४९ प्रति वर्ग किमी
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ


कुरुफ (पोलिश: Kurów; Pl-Kurów.ogg उच्चार ) हे पोलंड देशाच्या उत्तर भागातील बाल्टिक समुद्रकिनाऱ्यावर वसलेले पोलंडचे एक प्रमुख शहर आहे. हे लुब्लिनपुलावे गावांच्या दरम्यान कुरौका नदीवर वसलेले आहे.

या गावाची वस्ती २,८२६ (२०१० चा अंदाज) आहे. इ.स. १४३१इ.स. १४४२च्या दरम्यान या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला होता. त्याकाळात हे गाव अन्नबाजार व कातडी मालाचे उत्पादनकेंद्र म्हणून ख्यात होते. इ.स. १६७०मध्ये येथे प्लेगचा प्रादुर्भाव झाला व लोकसंख्या कमी झाल्यामुळे याचा शहराचा दर्जा काही वर्षांकरता काढून घेण्यात आला. इ.स. १७९५च्या पोलंडच्या फाळणीनंतर हे शहर ऑस्ट्रियाचा भाग झाले व इ.स. १८१५मध्ये पोलंड संस्थानात आले. इ.स. १९१८ पासून कुरुफ पोलंडमध्येच आहे. दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर ९, इ.स. १९३९ रोजी जर्मन लुफ्तवाफेने येथे बॉम्बफेक केली होती.


[संपादन] बाह्य दुवे

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये