कुमारी अनंतन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुमारी अनंतन ( मार्च १९,इ.स. १९३३) हे भारतीय राजकारणी आहेत.ते जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७७च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील नागरकॉईल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.