कुक्कुटपालन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुक्कुटपालन हा एक प्राचीन व्यवसाय आहे. कोंबडीपालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसा सोबत अंडय़ांचे उत्पादन होते. गुजरात आणि महाराष्ट्र येथे प्रामुख्याने बुसरा जातीच्या कोंबड्या पाळल्या जातात.

पिंजर्‍यात अंडे देणार्‍या कोंबड्या
कुक्कुटपालन केंद्रात 'ब्रायलर'
कोंबड्या वाहनातुन नेतांना

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.