किलोमीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कि.मी. या पानावरून पुनर्निर्देशित)

किलोमीटर अंतर मोजण्याचे एकक आहे. किमी हे किलोमीटरचे लघुरूप आहे.

१,००० मीटर = १ किलोमीटर.