किशोर कदम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किशोर कदम

किशोर कदम
जन्म किशोर कदम
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
किशोर कदम
पूर्ण नाव किशोर भानुदास कदम
टोपणनाव सौमित्र
जन्म नोव्हेंबर ९, इ.स. १९६७
कार्यक्षेत्र साहित्य, अभिनय (चित्रपट)
भाषा मराठी
साहित्यप्रकार कविता

किशोर भानुदास कदम उर्फ सौमित्र (नोव्हेंबर ९, इ.स. १९६७ - हयात) हा मराठी कवी व अभिनेता आहे.

जीवन[संपादन]

किशोर कदम याने बी.कॉम पदवी अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण केले.

प्रकाशित साहित्य[संपादन]

शीर्षक साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशनवर्ष (इ.स.) भाषा
कवितांच्या गावा जावे काव्यसंग्रह (सामूहिक) डिंपल प्रकाशन मराठी
...आणि तरीही मी! काव्यसंग्रह पॉप्युलर प्रकाशन मराठी

संदर्भ[संपादन]Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.