किलो वर्गाच्या पाणबुड्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किलो वर्गातील पानबुडी

किलो वर्ग नाटो सैन्याद्वारे रशियन पानबुड्यांबद्दल संदेशवहनाचा शब्द होता. या प्रकारातील पानबुड्या विद्युत शकता व डिझेल इंधनावर चालविल्या जातात. या प्रकारातील पानबुड्या इंधन भरल्यानंतर ४५ दिवसांपर्यंत पाण्याखाली राहू शकतात. या पानबुड्या रशियन प्रोजेक्ट ८७७ पाल्टस अंतर्गत बांधल्या गेल्या होत्या.

वापरकर्ते देश[संपादन]