किरितिमाती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
क्रिसमस द्वीप याच्याशी गल्लत करू नका.
किरितीमाती हे प्रशांत महासागरातील हे किरिबाटी देशातील एक बेट आहे. या बेटावरील प्रमाणवेळ जगातील सगळ्यात लवकरची प्रमाणवेळ मानली जाते.
याचे जुने नाव क्रिसमस द्वीप होते. हिंदी महासागरातील क्रिसमस द्वीप हे वेगळे बेट आहे.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |